सर्वांसाठी अन्न

अन्नसुरक्षा

views

4:24
अन्न प्रत्येकाला पुरेसे मिळावे यासाठी अनेक देशांनी स्वत:चे कायदे केले आहेत. त्यांनाच ‘अन्नसुरक्षा कायदा’ असे म्हणतात.