घातांक व घनमूळ Go Back प्रस्तावना views 3:58 प्रस्तावना: विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण घातांक व त्यांच्या नियमांचा अभ्यास केला आहे. 2 x 2 x 2 x 2 x 2 ही गुणाकार रुपातील संख्या थोडक्यात आपण 25 (दोनचा पाचवा घात) अशी लिहतो. येथे 2 ही संख्या पाया व 5 ही संख्या घातांक आहे. म्हणून 25 (2 चा 5 वा घात) ही घातांकित संख्या आहे. याचबरोबर घातांकांच्या नियमांचासुद्धा आपण अभ्यास केला होता. त्यांची उजळणी म्हणून ते नियम आठवूया व त्यावर आधारित उदाहरणे सोडवूया. प्रस्तावना घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल, अशा संख्याचा अर्थ सरावासाठी उदाहरणे घन घनमूळ काढणे