घातांक व घनमूळ Go Back सरावासाठी उदाहरणे views 2:36 सरावासाठी उदाहरणे: आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करून नीट समजून घेऊया.1) (225)3/2 (225 चा 3 छेद 2 रा घात) =225 च्या वर्गमुळाचा घन किंवा 225 च्या घनाचे वर्गमूळ असते.2) (45)4/5 (45 चा 4 छेद 5 वा घात) = 45 च्या 5 व्या मुळाचा 4 था घात किंवा 45 च्या 4 थ्या घाताचे 5 वे मूळ असते. येथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे: घातांकित संख्येचा छेद हा कितवे मूळ आहे हे सांगतो.2. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. (शि. खालील संख्या दाखवेल. मग मुले त्या वाचतील)1) शि: (121)5/2 वि: 121 च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ 2) शि: (245)9/3 वि: 245 च्या नवव्या घाताचे घनमूळ शि: बरोबर! अशाप्रकारे आपण परिमेय संख्या घातांकित रुपात व्यक्त करू शकतो. त्यांचे वाचन व लेखन करू शकतो.मुलांनो आपल्याला माहीत आहे की 4 x 4 = 16 चारचा दोन वेळा गुणाकार केला की 16 होतात. दोन वेळा गुणाकार करणे म्हणजे वर्ग करणे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग करणे होय. दोन वेळा गुणतो म्हणून दिलेल्या संख्येच्या डोक्यावर 2 लिहितो. प्रस्तावना घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल, अशा संख्याचा अर्थ सरावासाठी उदाहरणे घन घनमूळ काढणे