घातांक व घनमूळ

घनमूळ काढणे

views

5:23
घनमूळ काढणे: आता आपण मूळ अवयव पद्धतीने घनमूळ कसे काढायचे ते पाहू.1) 216 चे घनमूळ काढा. प्रथम आपण 216 चे मूळ अवयव पाडू. 216 चे अवयव: 216 = 6 x 6 x 6 = 2 x 3 x 2 x 3 x 2 x 3 पहा, 3 व 2 हे अवयव प्रत्येकी 3 वेळा आले आहेत. म्हणून ते एकेकदा घेऊन त्याचे गट पाडू.म्हणून 216 = (3 x 2) x (3 x 2) x (3 x 2) = (3 x 2)3 = 216 = (6)3 (इथे 3 व 2 चा गुणाकार केला).=3√216 = 6 (घनमुळात 216 = 6) म्हणजेच (216)1/3 = 6 (216 चा 1 छेद 3 घात = 6 आहे.) म्हणून 216 चे घनमूळ 6 आहे. येथे 216 = (63) ही संख्या घेतली. म्हणून (216) 1/3 = (63) 1/3= 63 x 1/3 = 6 (216 चा 1 छेद 3 घात = 6 च्या घनमुळाचा 1 छेद 3 घात = 6 चा तिसरा घात गुणिले 1 छेद 3 = 6 आहे.)