घातांक व घनमूळ

घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ

views

3:37
घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ: मुलांनो, आता आपण जर संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ समजून घेऊ. (page no.14 पहा)संख्येचा घातांक 1/2 , 1/3, 1/4, 1/5 ------,( 1)/( n) या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ पाहू. मुलांनो आपल्याला माहीत आहे की एखादया संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहतात. उदा.25 चे वर्गमूळ √ हे करणी चिन्ह वापरून आपण √25 (वर्गमुळात 25) असे लिहितो.