आरोग्य व रोग Go Back औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके views 4:56 औषधे जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्या शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. जास्त प्रमाणात व सतत जर वेदनाशामके (pain killer) घेतली तर चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर खूप वाईट परिणाम होतात. तसेच प्रतिजैविकांचे (Antibotics) जास्त प्रमाणात सेवन केले तर मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे अशी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात व त्याचा शरीराला त्रास होतो. प्रस्तावना रोग काही संसर्गजन्य रोग सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग स्वाईन फ्लू एड्स प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार असंसर्गजन्य रोग मधुमेह हदयविकार औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके