मराठयांच्या सत्तेचा विस्तार

शाहू महाराजांचा राज्याभिषेक:

views

3:44
शाहू महाराजांचा राज्याभिषेक: औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत परत आलेल्या शाहूंचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी पराक्रमी सरदार धनाजी जाधव शाहू महाराजांना जाऊन मिळाला. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतला. सातारा याठिकाणी त्यांनी १२ जानेवारी १७०८ मध्ये स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठयांच्या राज्याची राजधानी झाली.