ऋतूनिर्मिती भाग २

पृथ्वीची २१ जून व २२ डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती:

views

2:47
मुलांनो, समोरील आकृतीत आपल्याला पृथ्वीच्या कललेल्या अक्षासह २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांची स्थिती दाखवली आहे. यामध्ये प्रकाशित व अप्रकाशित भागही दिसत आहे. त्याचे निरीक्षण करून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वांनी अगदी योग्य उत्तरे दिलीत. या प्रश्नोत्तरांवरून तुम्हांला या आकृतीविषयीची बरीच माहिती झाली असेल. पुढे याचे भौगोलिक स्पष्टीकरण समजून घेऊया.