ऋतूनिर्मिती भाग २ Go Back पुढील काही प्रश्नांची उत्तरे शोधूया views 4:00 एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात? माहित आहे का तुम्हांला : आर्क्टिक टर्न : उत्तर ध्रुवावर थंडी वाढते, तेव्हा आर्क्टिक टर्न नावाचा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो, तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. क्रौंच : हिवाळ्यातील उत्तर ध्रुवीय प्रदेशातील थंडी व अन्नाची कमतरता यामुळे क्रौंच पक्षी सुमारे ८ ते १० हजार किमीचे अंतर पार करून उत्तर ध्रुवीय प्रदेशातून भारतात येतात. पुढे भारतात उन्हाळा सुरू झाला की पुन्हा हे पक्षी उत्तर ध्रुवाकडे परत जातात. प्रस्तावना हे नेहमी लक्षात ठेवा संपात दिन पृथ्वीची २१ जून व २२ डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती: भौगोलिक स्पष्टीकरण ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम पुढील काही प्रश्नांची उत्तरे शोधूया