बडबड गीते

Ye Re Ye Re Pawasa

views

02:32
आज आपण एक कविता येरे येरे पावसा गाण ऐकणार आहोत. येरे येरे पावसा, तुला देतो पैसा पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा पाऊस पडतो रिमझिम अंगण झाले ओलेचिंब पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवेगार ये ग ये ग सरी, माझे मडके भरी सर आली धाउन, मडके गेले वाहुन!