बडबड गीते

Nach Re Mora

views

3:29
नाच रे मोरा, आंब्याच्या वनातनाच रे मोरा नाचढगांशी वारा झुंजला रेकाळा काळा कापूस पिंजला रेआता तुझी पाळी, वीज देते टाळीफुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...झरझर धार झरली रेझाडांची भिजली इरली रेपावसात न्हाऊ, काहीतरी गाऊकरुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...थेंब थेंब तळयात नाचती रेटपटप पानांत वाजती रेपावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांतनिळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ... पावसाची रिमझिम थांबली रेतुझी माझी जोडी जमली रेआभाळात छान छान सात रंगी कमानकमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...