बडबड गीते

Chimna Chimnicha Lagin

views

05:12
आज आपण एक कविता चिमणा चिमणी चं लगीन गाण ऐकणार आहोत. चिमणा चिमणी चं लगीन तिथे वऱ्हाडी कोण कोण? कावळा म्हणे मी सोंगाड्या वाजविण भो- भो भोंगा मैना म्हणे मी मायेन टोपलीभर फुले मी आणेन पोपट म्हणे मी भाट मंत्र म्हणेन पाठ मोर म्हणे मी नर्तक करीन थुई थुई नाच कोंबडा म्हणे मी आचारी लाडू वाढीन दुपारी