बडबड गीते

Sang Sang Bholanath

views

02:47
आज आपण एक कविता सांग सांग भोलानाथ ऐकणार आहोत. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल काय ? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा आठवडयातुनं रविवार येतील का रे तीनदा भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर