अंकगणिती श्रेढी Go Back अंकगणिती श्रेढीचे n वे पद views 3:46 आता आपण 5, 8, 11, 14…….या क्रमिकेत दोन क्रमागत पदातील फरक 3 आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे. यात पहिले पद 5 आहे. 5 मध्ये 3 मिळवल्यास (5+3)= 8 हे दुसरे पद मिळते. अशाप्रकारे 100 वे पद मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते आपण पाहू? तर प्रत्येकवेळी 100 पर्यंत 3 मिळवत गेल्यास त्यास खूप वेळ लागेल. त्यासाठी खालील तक्त्याच्या आधारे एखादे सूत्र मिळते का ते आपण पाहूया. प्रस्तावना अंकगणिती श्रेढी सोडवलेली उदाहरणे सोडवलेली उदाहरणे अंकगणिती श्रेढीचे n वे पद सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 चतुर शिक्षिका अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज सोडवलेली उदाहरणे उदाहरण 3. पहिल्या n विषम नैसर्गिक संख्याची बेरीज करा उदाहरण 4 अंकगणिती श्रेढ़ीचे उपयोजन उदाहरण 2 उदाहरण 4