अंकगणिती श्रेढी

सोडवलेली उदाहरणे

views

4:26
आता आपण अंकगणिती श्रेढीतील काही सोडवलेली उदाहरणे आहेत. यामध्ये 3 उदाहरणे कशी सोडवलेली आहेत पाहूया. उदाहरण 1 खालील अंकगणिती श्रेढी साठी tn काढा 3,8,13,18.... व त्यावरून त्या श्रेढीचे 30 वे पद काढा. उदाहरण 2 खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे ते काढा. 2, 11, 20, 29..... उदाहरण 3 दिलेल्या क्रमिका 5, 11, 17, 23....... या क्रमिकेत 301 ही संख्या आहे का? येथे t1=5, t2=11, t3=17, t4=23 आहे.