अंकगणिती श्रेढी Go Back अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज views 4:26 आपण गाऊस यांची बेरीज करण्याची कृती वापरून अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र मिळवूया. आपण दिलेल्या पदाची बेरीज करून एक उदाहरण सोडवूया. उदा: 14,16,18..... या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज काढूया. पहा, मुलांनो येथे a म्हणजे पहिले पद =14 आहे. व या पदातील सामान्य फरक (d) = 2 आहे. आणि n = 100 आहे. Sn म्हणजे कितव्या पदाची बेरीज काढायची आहे ते पद आहे. मग आता आपण जे सूत्र मिळाले आहे त्या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवूया. प्रस्तावना अंकगणिती श्रेढी सोडवलेली उदाहरणे सोडवलेली उदाहरणे अंकगणिती श्रेढीचे n वे पद सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 चतुर शिक्षिका अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज सोडवलेली उदाहरणे उदाहरण 3. पहिल्या n विषम नैसर्गिक संख्याची बेरीज करा उदाहरण 4 अंकगणिती श्रेढ़ीचे उपयोजन उदाहरण 2 उदाहरण 4