अंकगणिती श्रेढी

सोडवलेली उदाहरणे

views

3:50
आपण सूत्राच्या आधारे आपण सोडवलेली काही उदाहरणे सोड्वूयात. उदा. १. पहिल्या n नैसर्गिक संख्याची बेरीज करा. उदा. 2. पहिल्या n सम नैसर्गिक संख्याची बेरीज करा, तीन पद्धतीने हेच उदाहरण आपण सोडवलेले पाहूया.