अंकगणिती श्रेढी

अंकगणिती श्रेढ़ीचे उपयोजन

views

4:33
आता आपण अंकगणिती श्रेढ़ीचे उपयोजन पाहू या. उदा1: मिक्सर तयार करणाऱ्या कंपनीने तिसऱ्यावर्षी 600 मिक्सर तयार केले आणि 7 व्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येतील वाढ ठरावीक असेल तर पुढील संख्या काढलेली पाहूया. १) पहिल्या वर्षांचे उत्पादन २) 10 व्या वर्षाचे उत्पादन ३) पहिल्या 7 वर्षातील एकूण उत्पादन. उकल: कंपनी तयार करत असलेल्या मिक्सरच्या संख्येतील वाढ ठराविक आहे. यावरून लागोपाठच्या वर्षातील उत्पादन या संख्या अंकगणिती श्रेढ़ीत आहेत. कंपनीने n व्या वर्षात tn मिक्सर तयार केले असे मानू.