अंकगणिती श्रेढी

उदाहरण 2

views

5:42
उदा:2) उसने घेतलेल्या 325000 रूपयांची फेड करण्यासाठी अजय शर्मा पहिल्या महिन्यात 30,500 रुपये भरतात. त्यानंतर दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 1500 रु कमी भरावे लागतात. तर उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण होण्यासाठी त्यांना किती महिने लागतील. उकल: बघा, मुलांनो कर्ज फेडण्यासाठी n महिने लागतील असे मानू. 30500 मधून दर महिन्याला 1500 रु कमी दयायचे आहेत. म्हणून 30500; 30500-1500; 30500-2 x 1500 ही देय रकमेची अंकगणिती श्रेढ़ी आहे. उदा:3) अन्वर दर महिन्याला ठरावीक रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200रू. ची बचत, दुसऱ्या महिन्यात तो 250 रू. ची बचत करतो. तिसऱ्या महिन्यात 300रु.ची बचत करतो तर त्यांची 1000रु.ची बचत कितव्या महिन्यात होईल. व त्या महिन्यापर्यंतची एकूण बचत किती असेल?