अंकगणिती श्रेढी

उदाहरण 4

views

6:00
उदा:4) एका रेषेवर A केंद्रबिंदू घेवून 0.5cm त्रिज्येचे P1 हे अर्धवर्तुळ काढले. ते हया रेषेला B बिंदूत छेदते. आता B केंद्रबिंदू घेवून 1 सेमी त्रिज्येचे P2 हे अर्धवर्तुळ रेषेच्या दुसऱ्या बाजूला काढले. आता पुन्हा A केंद्र घेवून 1.5 सेमी त्रिज्येचे अर्धवर्तुळ P3 काढले. अशाप्रकारे A आणि B केंद्र घेवून अनुक्रमे 0.5 सेमी, 1 सेमी, 1.5 सेमी, 2 सेमी अशा त्रिज्यांची अर्धवर्तुळे काढल्यामुळे एक वलयाकार आकृती तयार होते. तर अशा प्रकारे 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी किती असेल. π=(22 )/7 घ्या. उकल: A,B,A,B ...... या क्रमाने केंद्र घेवून काढलेले अर्धपरिघ अनुक्रमे P1,P2,P3....... मानू. पहिल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या 1.0 सेमी आहे. यावरून P1,P2,P3.......P13 काढू.