कालमापन Go Back सेंकदाची ओळख views 4:34 घड्याळाचे बारकाईने निरीक्षण केले तर त्या घड्याळात आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांखेरीज आणखी एक काटा दिसतो. तो सतत फिरताना आपल्याला दिसतो . त्या काट्याला सेकंद काटा म्हणतात. प्रस्तावना सेंकदाची ओळख ताशी कालमापन कालमापनावरील उदाहरणे उदाहरणे सोडवूया