गुणाकार व भागाकार Go Back गुणाकार views 3:14 जर एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागते हे झाले गुणाकाराचे. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया म्हणजे भागाकार.भागाकार क्रियेमध्ये भाज्य , भाजक, भागाकार आणि बाकी असते. भागाकाराचे चिन्ह ÷ किंवा ͻ͞ या रुपात लिहितात. गुणाकार तीन अंकी संख्यांचा गुणाकार उदाहरणे दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या भागाकार शाब्दिक उदाहरण मिश्र उदाहरणे