शिवपूर्वकालीन भारत

शिवपूर्वकालीन राजसत्ता भाग 2

views

2:45
महाराष्ट्रातही राष्ट्रकूट वंशाची राजसत्ता होती. या वंशातील गोविंद तिसरा हा एक पराक्रमी राजा होता. तो ध्रुव राजाचा मुलगा होता. त्याकाळी त्यांनी केलेले पराक्रमाविषयी जाणून घेवू.