स्वराज्य स्थापना

प्रस्तावना

views

6:00
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या ‘शिवनेरी’ या डोंगरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याविषयी एक सांगीव कथा आहे. तिला आख्यायिका म्हणतात.