वस्त्र

प्रस्तावना

views

3:53
मागील पाठांमध्ये आपण अन्नाबद्दलची माहिती घेतली. अन्नासारखीच आपली आणखी एक गरज आहे: ती म्हणजे वस्त्रे किंवा कपडे होत. आपण विविध प्रकारचे कपडे वापरत असतो. हे कपडे अनेक गोष्टींपासून बनतात. कापूस, लोकर इ. पासून सूत काढून कापड विणतात. वस्त्रे कशी बनवली जातात याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.