घातांक व घनमूळ Go Back घन views 3:45 घन: आता आपण घनचा अभ्यास करूया. मुलांनो एखादी संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो. उदा. 6 x 6 x 6 = 63 = 216. म्हणजे 216 ही संख्या 6 चा घन आहे.• परिमेय संख्यांचा घन करणे.1) 17 चा घन करा.= 17x17x17 म्हणजेच 17×17×17 म्हणून 173 = 4913.2) (-6) चा घन करा. = -6 x -6 x -6 म्हणजेच 6×6×6. प्रस्तावना घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल, अशा संख्याचा अर्थ सरावासाठी उदाहरणे घन घनमूळ काढणे