आरोग्य व रोग

प्रस्तावना

views

2:50
आरोग्याला संपत्ती असे का म्हटले आहे? कारण आरोग्य उत्तम असेल तरच माणूस कार्यक्षम राहतो. दैनंदिन कामे करून संपत्ती मिळवू शकतो. आरोग्य चांगले असेल तर मानवाचे आयुष्य सहज सोपे होते. मात्र हे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्यालाच आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे, भरपूर व्यायाम करणे गरजेचे असते.