प्रकाश व छायानिर्मिती

प्रकाशाचे परावर्तन

views

3:50
‘परावर्तन’ म्हणजे परत फिरणे. कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशाच्या एखाद्या स्रोतापासून प्रकाशकिरणे पडतात, तेव्हा ती तेथेच थांबून राहत नाहीत. तर ती वस्तूच्या पृष्ठभागावरून पडून परत फिरतात आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणून ती वस्तू आपल्याला दिसते. प्रकाश स्रोतापासून पडणारी सूर्यकिरणे वस्तूच्या पृष्ठभागावरून परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात.”