प्रकाश व छायानिर्मिती

सूर्यतबकडी

views

2:47
“एखादया वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे यंत्र म्हणजे सूर्य तबकडी”. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कोठे पडते, ते नोंदवून कालमापन केले जाते. सर्वात मोठी सूर्यतबकडी जंतर – मंतर (नवी दिल्ली) येथे आहे. सर सी.व्ही. रामन या शोधाच्या स्मरणार्थ १९८७ सालापासून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.