पायथागोरसचे प्रमेय Go Back पायथागोरसचे प्रमेय views 4:01 आता आपण पायथागोरसचे प्रमेय अभ्यासूया. प्रमेय: काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. पक्ष: आकृतीत ∆ABC मध्ये ∠ABC हा 900 चा कोन आहे. A साध्य: (AC)2 = (AB)2 + (BC)2 (म्हणजेच कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो.) रचना: (शिरोबिंदू B मधून कर्णावर लंब काढू) ∴ BD ⊥ AC. ∴ AB2 + BC2 = (AC)2 अशा प्रकारे हे प्रमेय सिद्ध होते. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास: आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहूया. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. पक्ष: ∆ABC मध्ये (AC)2 = AB2 + BC2 साध्य: आपल्याला काय सिद्ध करायचे आहे. तर AC2 = AB2 + BC2 असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. ∴ ∠ ABC = 900 आहे. रचना: ∆ PQR असा काढा की, AB = PQ, BC = QR व ∠PQR = 900 असेल. प्रस्तावना कोनांची मापे 30अंश -60अंश-90अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म समरुपता आणि काटकोन त्रिकोण पायथागोरसचे प्रमेय सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 (सर्व प्रमेयांवरून उदाहरणे ) पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन अपोलोनियसचे प्रमेय