पायथागोरसचे प्रमेय

सोडवलेली उदाहरणे

views

3:20
आपण वरील सर्व प्रमेयांवरून काही उदाहरणे सोडवूया. उदा:1) ∆ABC मध्ये ∠B = 900, ∠A = 300, AC = 14 तर AB व BC काढा. उकल: (आकृती 2.11दाखवा) मुलांनो, येथे कोन B = 900 आणि कोन A = 300 दिला आहे. म्हणजेच कोन C हा 60० अंशाचा असेल म्हणून आपण 30०-60०-90० या प्रमेयाचा वापर येथे करणार आहोत. आपल्याला माहित आहे 30० कोनासामोरील बाजू कर्णाच्या निम्मी व 60० कोनासामोरील बाजू (√3 )/(2 ) असते. उदा.2) ∆ ABC मध्ये रेख AD ⊥ BC, ∠C = 45, BD = 5 आणि AC = 8√2 तर AD a BC काढा. उदा.3) या आकृती मध्ये ∠PQR = 900, रेख QN ⊥ रेख PR, PN = 9, NR = 16 आहे. तर QN काढा.