पायथागोरसचे प्रमेय Go Back अपोलोनियसचे प्रमेय views 5:20 आता आपण अपोलोनियसचे प्रमेय अभ्यासूया. ∆ ABC मध्ये बिंदू M हा बाजू BC चा मध्यबिंदू असेल तर AB2 + AC2 = 2AM2 = 2BM2. पक्ष: ∆ ABC मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. साध्य: AB2 + AC2 = 2AM2 = 2BM2 आहे. रचना: रेख AD ⊥ रेख BC काढू. सिद्धता: जर रेख AM हा रेख BC ला लंब नसेल तर ∠AMB आणि ∠AMC यांपैकी एक विशालकोन व दुसरा लघूकोन असतो. शेजारील आकृतीत ∠AMB हा विशालकोन व ∠AMC हा लघूकोन आहे. प्रस्तावना कोनांची मापे 30अंश -60अंश-90अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म समरुपता आणि काटकोन त्रिकोण पायथागोरसचे प्रमेय सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 (सर्व प्रमेयांवरून उदाहरणे ) पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन अपोलोनियसचे प्रमेय