पायथागोरसचे प्रमेय

उदाहरण 4 (सर्व प्रमेयांवरून उदाहरणे )

views

4:15
उदा4) या आकृती मध्ये ∆PQR मध्ये ∠PQR = 90०, रेख QS ⊥ रेख PR तर x, y, z च्या किमती काढा. उदा.5) काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी, व 12 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा. उकल: ∆ PQR मध्ये कोन ∠ Q = 900 आहे. हे गणित पायथागोरसचे प्रमेय वापरून आपण सोडवूया. उदा.6) ∆ LMN मध्ये L = 5, M = 13, N = 12 आहे. तर ∆ LMN हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवा. उदा. 7) ∆ABC मध्ये, रेख AD ⊥ BC, तर सिद्ध करा. AB2 + CD2 = BD2 + AC2