माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

संगणकाचे महत्त्वाचे घटक

views

3:57
संगणकाचे तीन मुख्य भाग आहेत. 1. इनपुट युनिट ( इनपुट डिव्हाईसेस) 2. प्रोसेसिंग युनिट (सी.पी.यु) 3. आउटपुट युनिट (आउटपुट) संगणकाला सर्व प्रकारची माहिती या उपकरणाद्वारे पुसली जाते. म्हणजेच संगणकास माहिती व सूचना पुरवणाऱ्याउपकरणास ‘इनपुट डिव्हाईस’ असे म्हणतात. उदा.किबोर्ड, माऊस ही उपकरणे. सी.पी.यू हे मेमरी युनिट, कंट्रोल युनिट व आरीथमाक्टिक आणि लॉजिकल युनिट (ALU) या तीन भागांचे बनलेले असते. संगणकाच्या कार्यप्रणालीमध्ये या घटकाचे काम खूप महत्त्वाचे आहे. संगणकाचे कार्य हे तीन टप्प्यांत चालते. सर्वप्रथम 1. इनपुट डिव्हाइसेमार्फत संगणकास माहिती पुरविली जाते. तर इनपुट डिव्हाइसेमार्फत पुरवलेल्या सी.पी.यू मध्ये बसवलेला प्रोसेसर करत असतो. 3.सी.पी.यू मध्ये प्रक्रिया झाल्यावर त्याद्वारे निघालेले निष्कर्ष उत्तरे आऊटपुट डिव्हाईसमार्फत वापर कर्त्याला मिळते.