माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

वेब ब्राउझर

views

1:28
निदेर्शन:- विज्ञानातील काही प्रयोग,संकल्पना,सिम्युलेशन आणि animation वापर करून आपण या संकल्पना अगदी योग्य रीतीने निदर्शित करू शकतो. अंदाज वर्तवणे:- शास्त्रीय माहिती गोळा केली जाते व माहिती संप्रेषणाद्वारे आपण त्या माहिती विषयी अंदाज वर्तवू शकतो. उदा. हवामानाचा,पावसाचा अंदाज. इंटरनेट,न्युजग्रूप,चॅट,रूम्स,विकिपीडिया, व्हिडीओ conferracing यांसारख्या आधुनिक साधनाच्या मदतीने शास्त्रीय माहिती उपलब्ध होते. उदा. मानवी शरीराची किंवा पचनसंस्थेची माहिती आपण मिळवून विश्लेषित करू शकतो. आता आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच विज्ञानात वापर कोणत्या साधनाद्वारे होते ते अभ्यासूया. मोबाईल : मोबाईलद्वारे आपण विविध विज्ञानविषयक शैक्षणिक स्थळांना भेटी देऊन त्याचे चित्रीकरण करता येते. दूरदर्शन :- दूरदर्शनद्वारे आपण विज्ञानाचे विविध पाठांचे सादरीकरण करू शकतो. इंटरनेटवरून आपण विविध विज्ञानविषयक माहिती मिळवणे,विविध वेबसाईटला भेट देणे व आवश्यक माहिती साठवणे व चित्रांची कॉपी करणे. वैज्ञानिक प्रयोग व कृतीचे निरीक्षण करण्यासाठी इंटरनेट (जाल) खूप महत्वाचे कार्य करते. संगणक हे खूप प्रगतपणे कार्य करताना आपणास दिसत आहे.