दोन चलांतील रेषीय समीकरण

पुढील उदाहरण उदाहरण 3)

views

03:26
उदाहरण 3) एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपट आहे. तिच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी संख्या ही मूळ संख्येच्या दुपटीपेक्षा 9 ने कमी आहे. तर ती संख्या शोधा. मुलांनो, या शाब्दिक उदाहरणावरून समीकरण तयार करण्यासाठी मूळ संख्येतील एकक स्थानचा अंक x आणि दशकस्थानचा अंक y मानू. खालील तक्त्यात मूळ संख्येतील एकक स्थानच्या आणि दशकस्थानच्या अंकांतील संख्या व त्यांची बेरीज दिली आहे.