त्रिकोणमिती

त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा

views

05:32
त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा: या आकृत्या पाहा. यावरून असे लक्षात येते की, काटकोन त्रिकोणात जे लघुकोन असतात, त्या कोनांवरून कोनाची लगतची बाजू व समोरची बाजू ठरते. या गुणोत्तराला कोन B चे टँजंट गुणोत्तर असे म्हणतात. हे गुणोत्तर tanB असे लिहितात. मुलानो, काही वेळा काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनांची मापे θ (थीटा), α(अल्फा), β(बीटा) इत्यादी ग्रीक अक्षरांनी दर्शवतात. जसे या सोबतच्या आकृतीत, ∆ABC च्या C या लघुकोनाचे माप θ (थीटा), या अक्षराने दर्शविले आहे. अशावेळी sinC, cosC, tanC ही गुणोत्तरे अनुक्रमे sinθ, cosθ, tanθ अशीही लिहितात.