त्रिकोणमिती

45० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे

views

04:32
0० ते 90० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे θ लघुकोन असून तो मोठा होत होत 90० च्या जवळ जाऊ लागतो, तसा tan θ अनिर्बंधपणे मोठा होत जातो. परंतु tan 90 ची किंमत ठरवता येत नाही. मुलांनो आतापर्यत केलेल्या अभ्यासावरून विशिष्ट मापाच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे खालील तक्त्यात दिली आहेत.