कंपोनंट ऑफ विंडोज Go Back पेंट अॅप्लिकेशनची ओळख views 3:10 चित्रकार पेन्सिल, ब्रश तसेच विविध रंगाचा उपयोग करून कॅनव्हासवर चित्रे रेखाटतात. आधुनिक युगात आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रकला हीसुद्धा प्रगत करणे शक्य झाले आहे. Paint हे अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर सुद्धा चित्रकाराच्या प्राथमिक गरजा, त्याला आवश्यक असणारे साहित्य लक्षात ठेवून तयार केलेले आहे. पेंटच्या विंडोमध्ये माउसच्या साहायाने आपणाला चित्र रेखाटता येते. सहज समजेल अशा व उपयोगात असणाऱ्या टूल्स व कमांडचा समावेश या अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये आहे. विंडोज ७ ची वैशिष्ट्ये विंडोजचे विविध प्रोग्राम पेंट अॅप्लिकेशनची ओळख पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश इमेजवरील प्रक्रिया नोटपॅडची ओळख कॅलक्युलेटरच्या सहाय्याने आकडेमोड कॅरेक्टर मॅप फाईल्स व फोल्डरचे व्यवस्थापन फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे फाईल्स व फोल्डरचे प्रदर्शन साऊंड रेकॉर्डरचा परिचय ध्वनी प्रक्षेपित करणे