कंपोनंट ऑफ विंडोज

कॅलक्युलेटरच्या सहाय्याने आकडेमोड

views

2:32
कॅलक्युलेटरच्या साहायाने साध्या गणिती क्रिया तसेच वैज्ञानिक आणि संख्याशास्त्राच्या प्रक्रियाही करता येतात. संगणकीय कॅलक्युलेटर कीबोर्ड तसेच माउसच्या साहाय्याने हाताळता येते. कॅलक्युलेटर या प्रोग्राममध्ये दोन प्रकार आहेत.