कंपोनंट ऑफ विंडोज Go Back ध्वनी प्रक्षेपित करणे views 1:49 आपण साउंड रेकॉर्डर सुरु करुया.याकरिता, Start –Programs –Accessories––SoundRecorderक्लिक करा.अशा पद्धतीने साउंड रेकॉर्डरची विण्डो तुमच्या समोर येईल. साउंड रेकॉर्ड करण्यासाठी संगणकाला मायक्रोफोन किंवा हेडफोन्स जोडणे गरजेचे असते. स्टार्ट रेकॉर्डिंग हे लाल रंगाचे बटण निवडा. आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोफोनमध्ये बोलणे आवश्यक असते. रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी स्टॉप बटणावर क्लिक करा. विंडोज ७ ची वैशिष्ट्ये विंडोजचे विविध प्रोग्राम पेंट अॅप्लिकेशनची ओळख पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश इमेजवरील प्रक्रिया नोटपॅडची ओळख कॅलक्युलेटरच्या सहाय्याने आकडेमोड कॅरेक्टर मॅप फाईल्स व फोल्डरचे व्यवस्थापन फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे फाईल्स व फोल्डरचे प्रदर्शन साऊंड रेकॉर्डरचा परिचय ध्वनी प्रक्षेपित करणे