कंपोनंट ऑफ विंडोज

पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश

views

5:52
Home Tab मध्ये Tools हा ग्रुप उपलब्ध आहे. Tools मधील Pencil या टूलच्या साहायाने वलयांकित रेषा रेखाटतात. तसेच मुक्तहस्तचित्र रेखाटण्याकरितासुद्धा या टूलचा उपयोग करतात. Pencil Tool वर क्लिक करा व ड्राॅईंंग एरियात माउस ड्रॅग करून पाहिजे तसा आकार रेखाटा.