Coding

What is Programming Language

views

1:17
एखाद्या प्रक्रियेची माहिती विशिष्ट पद्धतीने क्रमवार आणि तपशीलवार मांडणे आणि तशा सूचना देणे म्हणजे प्रोग्रामिंग असे आपणाला म्हणता येईल. उदाहरण म्हणून दोन आणि तीन यांची बेरीज करणे आणि पाच उत्तर मिळवणे या प्रक्रियेकरिता प्रोग्रामिंग कशी लिहिता येईल ते आपण पाहू.