Coding

Paint Editor

views

5:54
जर स्क्रॅचमध्ये आपल्याला हवा तसा स्प्राईट नाही मिळाला तर पेंट एडिटरच्या मदतीने आपण नवीन स्प्राइट आपल्या आवश्यकतेनुसार रेखाटू शकतो. त्यासाठी पेंट न्यू स्प्राइट ह्या बटणावर क्लिक करा. पेंट एडिटर ओपन होतो. या पेंट एडिटरमध्ये असलेल्या सर्व टूल्सचा आपण प्रथम अभ्यास करू आणि एक छानसा स्प्राईट तयार करू या.