Coding

Using variable in Animation

views

2:23
याआधी आपण पहिले की ऑपरेटरच्या मदतीने गणिती क्रिया करता येतात. पण ऑपरेटरमध्ये आपल्याला नेहमी संख्या टाईप कराव्या लागायच्या. पण स्क्रॅचमध्ये आपण काही चल तयार करू शकतो. आपण प्रत्येक वेळेला त्या चलाची किंमत आपल्या आवश्यकतेनुसार बदलू शकतो आणि ते प्रदर्शितही करू शकतो.