Coding

Using Costume in Animation

views

2:36
यामध्ये आपण एकाच स्प्राईटच्या अनेक प्रती तयार करू शकतो आणि त्यामध्ये बदल करून त्यांचा अॅनिमेशन मध्ये उपयोग करू शकतो. त्यासाठी टॅबमधील “Costume” या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर त्याची एक प्रत तयार करण्याकरिता “Copy” या कमांडवर क्लिक करा.