Coding Go Back Project views 3:41 प्रथमतः आपल्याला स्क्रिप्टिंगमध्ये संगीत किंवा इतर आवाज समाविष्ट करण्याकरिता साऊंड (Sound) ह्या टॅबचा उपयोग करावा लागेल. साऊंड टॅबच्या मदतीने स्क्रॅच सॉफ्टवेअरमध्ये असलेले आवाज किंवा संगीत यांचा स्क्रिप्टिंगमध्ये समावेश करू शकतो. साऊंड टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इम्पोर्ट (Import) ह्या बटणावर क्लिक करा. स्क्रॅचमध्ये आधीच स्टोअर केलेले सर्व प्रकारच्या आवाजाचे किंवा संगीत असलेले पर्याय खुले होतात. Importance of Language What is Programming Language Flowchart Introduction of Scratch Graphic Programming Language Inserting sprite Paint Editor Importance of stage Sprite Costume Using Costume in Animation Motion block Movement and Direction of sprite Control Block Repeating Animation Dialogue for Sprite Project Size of the Sprite Hiding and Showing Sprite Adding sound in scripting Project Showing direction of Sprite Project Advantage of Sensing Block Operator Block Using variable in Animation Project