दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकांची बेरीज

views

4:02
दिलेल्या संख्या एकाखाली एक मांडून दशांश स्थळाचा विचार न करता, पूर्णांकांप्रमाणेच बेरीज करावी. उत्तरात दशांशचिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिले की दशांश अपूर्णांकाची बेरीज मिळते.