दशांश अपूर्णांक

उदाहरणे सोडवू

views

5:22
आता आपण आणखी काही उदाहरणे सोडवूया. 1)आपले पहिले उदाहरण आहे 3.7 + 12.2 = ? वि: 15 . 9 वि: (या उदाहरणात 3 नंतर दशांशचिन्ह आहे . आणि 12 नंतर दशांश चिन्ह आहे . म्हणून उत्तरातही 15 नंतर दशांश चिन्ह दिले आहे. कारण ते एकाखाली एकच असले पाहिजे.) 2)आपले दुसरे उदाहरण आहे 6.8 + 5.5 = ? वि: 12 . 3 ( 8 व 5 यांची बेरीज 13 येते. 13 शतांश म्हणजे 10 दशांश + 3 दशांश म्हणजेच 1 एकक + 3 दशांश. म्हणून 1 एकक हातचा एककाच्या स्थानी लिहिला. आता आपली बेरीज आणि हातचा मिळून 11+1= 12 आले. म्हणून उत्तर 12.3 दशांश असे होईल.