आपली अस्थिसंस्था व त्वचा

अक्षीय सांगाडा

views

5:05
आपल्या शरीरात काही हाडे, शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती म्हणजेच मध्यभागी असतात. कवटी, छातीचा पिंजरा व पाठीचा कणा यांचा अक्षीय सांगाडयामध्ये समावेश होतो. शरीराच्या मध्यभागी असलेल्या रेषेच्या बाजूची हाडे मिळून तयार झालेला सांगाडा म्हणजेच `उपांग सांगाडा`. हात व पायांच्या हाडांचा `उपांग सांगाडा` मध्ये समावेश होतो.